वसंत व्याख्यानमाला
सांस्कृतिक समाजप्रबोधनात्मक संस्थेचा उपक्रम वसंत व्याख्यानमाला वाटचाल रौप्यमहोत्सवाकडे एप्रिल 2016 वर्ष 24 वे

सन 1991 पासून समाजप्रबोधनात्मक उपक्रमाचा प्रारंभ कार्याध्यक्ष मा.डॉ.श्री. गजाननराव एकबोटेसर यांनी निगडी, पिंपरी चिंचवड नागरिकांसाठी (विनामूल्य सेवा) खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.

प्रथम तीन दिवसांची, नंतर उपकार्यवाह श्री. शरद इनामदार यांच्या सकीय सहभाग व मार्गदर्शनातून साप्ताहिक व्याख्यानमालेत रुपांतरीत

प्रमुख व्याख्यात्यांची उपस्थिती : बहुरंगी व्याख्याने सादर -

ह. भ. प. बाबामहाराज सातारकर, शरद तळवळकर, प्रा. शिवाजीराव भोसले, राहूल सोलापूरकर, द.मा. मिरासदार, विठठल वाघ, निनाद बेडेकर, पांडूरंग बलकवडे, विजय कुवळेकर, अविनाश धर्माधिकारी, विवेक वेलणकर, डॉ. रामचंद देखणे, प. पू. श्री. स्वामी स्वरुपानंद सरस्वती, ....... किर्तनकार प्रा. न. चि. अयमार्जने, चारुदत्त आफळे, श्रेयस बडवे, अनंतराव दिक्षीत, अरविंद गोखले, मकरंद टिल्लू, बंडा जोशी, माणिक गुटटे, संजय उपाध्ये, सुधीर गाडगीळ, संजय नहार, मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे, मिलिंद जोशी, वा.ना.उत्पात, मुकुंद संगोराम, पं. अतुलशास्त्री भंगरे, अड. अपर्णा रामतिर्थकर, प्रा. सिमता आजेगावकर

विशेष:- प्रतिवर्षी आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी प्रा. डॉ. गजानन एकबोटे व्याख्यानमालेत मार्गदर्शन करतात. याच व्याख्यानमालेत संस्थेतर्फे पिं. चिं. समाजभूषण पुरस्कार एका व्यकितस दिला जातो.

पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्काराचे मानकरी
अ.क्र वर्ष नांव
1 सन 2004 - 2005 डॉ. पी. डी. पाटील
2 सन 2005 - 2006 डॉ. रामचंद देखणे
3 सन 2006 - 2007 श्री. कांतीलाल खिंवसरा
4 सन 2007 - 2008 श्री. व्ही. एस. काळभोर
5 सन 2008 - 2009 श्री. गिरीश प्रभुणे
6 सन 2009 - 2010 ह. भ. प. सौ. मंगलातार्इ कांबळे
7 सन 2010 - 2011 श्री. लक्ष्मण जगताप
8 सन 2011 - 2012 श्री. विलास लांडे
9 सन 2012 - 2013 श्री. गोविंद घोळवे
10 सन 2014 - 2015 श्री. श्रीरग बारणे
11 सन 2015 - 2016 श्री. अमर साबळे
12 सन 2016 - 2017 श्री.महेश लांडगे
13 सन 2017 - 2018 श्री.दिलीप बंड
13 सन 2018 - 2019 श्री.श्रावण हर्डीकर
दिपोत्सव व दिवाळी पहाट कार्यक्रम

स्थानिक दिपोत्सव मंचच्या समवेत दरवर्षी आयोजन गेली 10 वर्षीपासून सामुहिक दिवाळी सण साजरा केला जातो.


wholesale air max|cheap air jordans|pompy wtryskowe|cheap nike shoes| bombas inyeccion|cheap jordans|cheap sneakers|wholesale jordans|cheap china jordans|cheap wholesale jordans|cheap jordans|wholesale jewelry china|cheap jordans|wholesale jordans|cheap jordans|wholesale jordan shoes|cheap nfl jerseys|cheap jordan shoes|wholesale nfl jerseys|cheap jordans|wholesale nfl jerseys|wholesale jordans